Sunday, January 17, 2021
Home महाराष्ट्र पुणेकरांचा येणारा गुरुवार हा तहानलेला !

पुणेकरांचा येणारा गुरुवार हा तहानलेला !

जल है तो जीवन है । असं म्हणतात . सध्या सर्वत्र पाण्याची टंचाई जाणवते आहे . अशावेळी ज्या काही प्रमाणात पाणी शिल्लक आहे ते जपून वापरण्यावाचून काही पर्याय नाही . जे पाणी उपलब्ध आहे त्याची काळजी घेणं गरजेचं आहे , तर आणि फक्त तरच ते पाणी पिण्यायोग्य होईल . या सर्व गोष्टी लक्षात घेता पुणे पालिकेने विविध जलवाहिन्यांचे दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे .

सविस्तर माहितीसाठी :- esakal | hindustantimes

या लेखकाची अन्य पोस्ट