Wednesday, December 2, 2020
घर इतर डॉ.राजेश देशमुख यांची पुण्याच्या नव्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती

डॉ.राजेश देशमुख यांची पुण्याच्या नव्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागी अनेक अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा होती. अखेर डॉ. राजेश देशमुख (Rajesh Deshmukh)यांची पुणे जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | marathi.abplive | esakal

Web Title : Rajesh Deshmukh Is The New District Collector Of Pune 

- Advertisment -

ताजी बातमी

प्रभासच्या आगामी ‘सलार’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

सिनेमांच प्री-प्रॉडक्शनचं कामही सुरू झालं | #Prabhas #Salaar #NewFilm

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel