Monday, March 8, 2021
Home महाराष्ट्र धनंजय मुंडे प्रकरण : तक्रारदार महिलेची माघार; ट्विट करत म्हणाली…

धनंजय मुंडे प्रकरण : तक्रारदार महिलेची माघार; ट्विट करत म्हणाली…

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांमुळे राज्यात खळबळ माजली असताना पीडितेच्या आरोपांना कलाटणी देणाऱ्या घडामोडी घडल्या आहेत. भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हालाही या महिलेने गळ घातल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. याशिवाय जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याचाही यामध्ये समावेश आहे. यानंतर एक मोठी अपडेट आली असून तक्रारदार महिलेने आपण माघार घेत असल्याचं ट्विट आहे. रेणू शर्मा (Renu Sharma) यांनी ट्विट करत ‘तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते’ असं म्हटलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | lokmat

Web Title: Renu Sharma Tweet After Rape Allegations Over Ncp Dhananjay Munde

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी