Thursday, May 13, 2021

कर्जत – जामखेड बाबत रोहित पवार यांचा मोठा निर्णय

रोहित पवार यांनी कर्जत आणि जामखेड याना ‘ ब्रँड ‘ म्हणून घोषित केले आहे . यासाठी शिक्षण, आरोग्य, जलसंधारण, महिला सक्षमीकरण; तसेच पर्यटनावर भर देण्यात येणार असून त्यासाठी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थे’ची स्थापना करण्यात आल्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी पुण्यात केली. या संस्थेचे उदघाटन शुक्रवारी म्हणजेच १५ फेब्रुवारी रोजी पुण्यात होणार आहे . याचे उदघाटन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे .

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes.indiatimes | indianexpress | sakaltimes

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी