Saturday, January 16, 2021
Home इतर खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचणीचे दर ५०% कमी

खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचणीचे दर ५०% कमी

राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त 2200 रुपये इतका दर आकारला जाणार आहे. तर रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी 2800 रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. सर्वसामान्य रुग्णांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta

Web Title : rs 2200 fixed for corona tests in private laboratories announces by health minister Rajesh Tope

या लेखकाची अन्य पोस्ट