Wednesday, June 16, 2021

मराठा आंदोलन : १६ जून रोजी कोल्हापुरात होणार पहिलं आंदोलन!

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून (Maratha Reservation) अनेक दिवसांपासून खासदार संभाजीराजे भोसले (Chatrapati Sambhaji Raje) यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले होते. त्यानंतर त्यांनी सरकारला ६ जूनपर्यंतची सवलत दिली होती. तसेच “मी कुणालाच घाबरत नाही, कारण मी शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांची आयडिओलॉजी घेऊन गरीब मराठा समाजासाठी काम करतोय. माझे राजकीय सामाजिक नुकसान होणार, मी घाबरत नाही. तसेच न्याय मिळेपर्यंत आपण लढतच राहणार. येत्या १६ तारखेला पहिला मोर्चा काढणार” असे ते म्हणाले होते. त्यानुसार आता येत्या १६ जून रोजी कोल्हापूर येथे आंदोलनाला सुरुवात होणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | maharashtratimes | loksatta

Web Title: Sambhaji Raje Bhosale’s Aggressive Role For Maratha Reservation, Kolhapur Maratha Morcha

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी