Wednesday, June 16, 2021

मराठा आरक्षण : संभाजीराजे यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट!

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक दिवसांपासून खासदार संभाजीराजे भोसले (Chatrapati Sambhaji Raje) यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले होते. अशातच आज त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सरकारला येत्या ६ जूनपर्यंतची सवलत दिली आहे. “मी कुणालाच घाबरत नाही, कारण मी शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांची आयडिओलॉजी घेऊन गरीब मराठा समाजासाठी काम करतोय. माझे राजकीय सामाजिक नुकसान होणार, मी घाबरत नाही.” असे ते म्हणाले आहेत. तसेच मराठा आरक्षण संदर्भात संभाजीराजे अनेक मोठ्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. दरम्यान संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- marathi.abplive | tv9marathi | lokmat

Web Title: Sambhajiraje Chhatrapati meeting with Prakash Ambedkar on Maratha reservation

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी