घर इतर मुंबई : ३० सप्टेंबरपर्यंत जमावबंदी कायम

मुंबई : ३० सप्टेंबरपर्यंत जमावबंदी कायम

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत विशेष वाढ होत आहे. अशातच सध्या संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) अनलॉक ४.० (Unlock 4.0) सुरु झाले आहे. त्यात कंटेनमेंट झोन वगळता अन्य भागांत बऱ्याच प्रमाणात लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आले. मात्र या शिथिलतामध्ये कोरोनाबाधितांची अधिक वाढ होतांना दिसत आहे. म्हणूनच खबरदारीचा निर्णय म्हणून मुंबई शहरात काल रात्रीपासून सेक्शन १४४ म्हणजेच जमावबंदी (Mumbai section 144) लागू केली आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी संध्याकाळी ट्वीटद्वारे अस्वस्थ होण्याचे काहीच कारण नाही. मुंबई पोलिसांनी ३१ ऑगस्टला जारी केलेल्या आदेशाची मुदत ३० सप्टेंबपर्यंत वाढविली आहे. आधीच्या आणि आताच्या आदेशांमध्ये काही बदल नाहीत, नवे र्निबध नाहीत, असे स्पष्ट केले.

सविस्तर माहितीसाठी :- saamana | maharashtratimes | loksatta | thehindu | marathi.abplive

Web Title : section 144 To Be Imposed In Mumbai City From Midnight Tonight

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

तामिळनाडूचे बिहारच्या पाऊलावर पाऊल; मोफत कोरोना लस देण्याचा दावा

मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी घोषणा केली आहे | #TamilNadu #Corona #Vaccine #Free

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ४६३ नवीन रुग्ण

२ लाख १६ हजार ५५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1463newcases

आज मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दुपारी २ वाजता खडसेंचा पक्षप्रवेश पार पडणार | #EknathKhadse #NCP #JoinToday
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel