घर इतर देशात इतका गोंधळ कधीच झाला नव्हता; शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

देशात इतका गोंधळ कधीच झाला नव्हता; शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

एकेकाळी खूप चांगले मित्र संबंध असणाऱ्या सेना आणि भाजपमध्ये आता कट्टर शत्रुत्व पाहायला मिळते. अशातच पुन्हा एकदा शिवसेनेने आपल्या अग्रलेखातून भाजपवर टीका (Shivsena) केली आहे. ‘पंतप्रधान मोदी यांनी २४ मार्चला फक्त चार तासांच्या सूचनेवर २१ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा (Lockdown) केली. त्या दिवसापासून देशात गोंधळ सुरू झाला. तो गोंधळ आणि अनिश्चितता आजपर्यंत कायम आहे. इतका गोंधळ देशात कधीच झाला नव्हता,’ अशी घणाघाती टीका शिवसेनेनं केंद्र सरकारवर केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- saamana | pudhari | marathi.abplive

Web Title : Shiv Sena Blames Narendra Modi Government For Economic Chaos In India

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ४६३ नवीन रुग्ण

२ लाख १६ हजार ५५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1463newcases

आज मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दुपारी २ वाजता खडसेंचा पक्षप्रवेश पार पडणार | #EknathKhadse #NCP #JoinToday

पाकिस्तानवर दबाव; कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची समीक्षा होणार

आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या भीतीने पाकिस्तानने हा निर्णय घेतला | #Pakistan #KulbhushanJadhav #PunishmentReview
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel