मुंबईतले नावाजलेले पत्रकार आणि रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी केला अटक. अर्णब गोस्वामी ला अन्वय नाईक ह्या इंटिरियर डिझाइनर च्या सुसाईड प्रकरणी अटक केली आहे. ह्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत ह्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत म्हणाले, ‘महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. इथं कायद्यानुसार कारवाई केली जाते. एखाद्याच्या विरोधात पुरावे असतील तर पोलीस कारवाई करू शकतात,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ‘महाराष्ट्रात ठाकरे सरकारची स्थापना झाल्यापासून सूडभावनेने कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही’.
अधिक माहितीसाठी – Maharashtra Times