घर इतर महिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी : अनिल परब

महिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी : अनिल परब

कोरोना निर्बंधांमुळे महिला कर्मचारी वर्गाची प्रवास दगदग टाळण्यासाठी सोमवारपासून म्हणजेच २१ सप्टेंबर गर्दीच्या वेळेत विशेष एसटी बस सेवा (ST Bus) सुरू करण्यात येणार आहे. शासकीय सेवेतील महिलांबरोबरच खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष एसटी बस चालवण्याचा निर्णय घेतल्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब (Anil Parab) यांनी सांगितले. पनवेल, डोंबिवली, विरार येथून मंत्रालयापर्यंत या एसटी बस सोडण्यात येतील. प्रत्येक ठिकाणाहून सकाळी एक एसटी बस सुटेल. मंत्रालय येथून सायंकाळी याच मार्गावर एसटी बस सोडण्यात येतील.

सविस्तर माहितीसाठी :- policenama | zeenews | maharashtratimes | lokmat

Web Title : ST Corporation Has Taken Decision To Start Ladies Special St Bus For Government Employee

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : आज पंजाबसमोर कोलकाताचे आव्हान

सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल | #IPL2020 #KXIPvsKKR #TodaysMatch

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार २२२ नवीन रुग्ण

२ लाख २० हजार १६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1222newcases

ड्रग्ज खरेदी करताना टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला एनसीबीने रंगेहाथ पकडलं!

दोघांनाही 8 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी | #NCB #TVActress #PritikaChauhan

अजित पवार पुढील उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली । #AjitPawar #Coronavirus #BreachCandyHospital
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel