घर इतर अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय लांबणीवर; आता १० ऑगस्ट रोजी होणार सुनावणी

अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय लांबणीवर; आता १० ऑगस्ट रोजी होणार सुनावणी

कोरोनाचं संकट असतानाही अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या यूजीसीच्या (विद्यापीठ अनुदान आयोग) (UGC) निर्णयाविरोधात युवासेनेने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. युवासेनेने यूजीसीच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल केली होती. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती; मात्र आता ही सुनावणी १० ऑगस्ट रोजी होणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- saamana | lokmat | loksatta

Web Title : Supreme Court Adjourns For August 10 The Hearing Of Pleas Challenging Ugc Circular

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

९ वर्षांपूर्वीच रोहित शर्मानं सुर्यकुमारबद्दल केली होती भविष्यवाणी; २०११ चं ‘ते’ ट्विट चर्चेत

रोहित शर्माचं २०११ मधलं एक ट्विट सध्या चर्चेचा विषय | #RohitSharma #SuryaKumarYadav #Tweet #Viral

आयपीएल २०२० : आज कोलकाता आणि चेन्नई आमने-सामने

कोलकातासाठी आजचा सामना जिंकणं फार गरजेचं | #IPL2020 #KKRvsCSK #TodaysMatch

पुणे: माजी नगरसेविकेच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद | #NitaRajput #Husband #Suicide #Pune

एसटीची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द – अनिल परब

एसटीची हंगामी तिकीट दरवाढ रद्द करण्यात आली | #STBus #DiwaliSpecial #NoExtraPrice #AnilParab
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel