घर महाराष्ट्र नवविवाहितेची कौमार्य चाचणी होऊ देणार नाही : अंनिस

नवविवाहितेची कौमार्य चाचणी होऊ देणार नाही : अंनिस

महाराष्ट्रात अजूनही फार जुन्या पद्धती अस्तित्वात आहेत. त्यामुळे समाजात अंधश्रद्धा पसरते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणजेच अंनिस अशा पद्धतींचा विरोध करते. अशीच एक भीषण पद्धत म्हणजे ‘ कौमार्य चाचणी ‘. या रीतीमुळे महिलांची लाज अक्षरशः वेशीला टांगली जाते. त्यामुळेच आता नवविवाहित महिलेची कौमार्य चाचणी होणार नाही हा प्रस्ताव अंनिसच्या मदतीने राज्यस्तरीय संकल्प परिषदेत मांडला गेला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

पुण्यात दिवसभरात १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू, नव्याने आढळले ३०३ रुग्ण

१ लाख ५० हजार ८२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #pune #Coronavirus #303newcases

कांद्यांची कोंडी फुटली! नाशिकमध्ये लिलाव सुरू, मिळाला ‘इतका’ भाव

जास्त कांद्याची साठवणूक करता येत नव्हती | #OnionAuction #sharadPawar

आयपीएल २०२० : चेन्नईची कोलकातावर मात

जडेजाच्या तुफानी फलंदाजीने चेन्नईने हा सामना खिशात घातला | #IPL2020 #KKRvsCSK #CSKwon
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel