Sunday, January 17, 2021
Home इतर १३ ऑगस्टपासून राज्यात 'तिसरे' दूध आंदोलन

१३ ऑगस्टपासून राज्यात ‘तिसरे’ दूध आंदोलन

काही दिवसांपूर्वी दूधाला दर (Milk Agitation)मिळावा यासाठी शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरला होता. राज्यभरात ठिकठिकाणी दूध आंदोलनाला सुरुवात झाली होती. दुधाला ३० रुपये भाव द्या या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर आता पुन्हा दूध दरवाढीचे तिसरे आंदोलन १३ ते २८ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाच लाख पत्र पाठवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

सविस्तर माहितीसाठी :- loksatta

Web Title : Third Milk Price Agitation starts From August 13 

या लेखकाची अन्य पोस्ट