मुंबईमधील कापड गिरण्यांमध्ये दीर्घकाळ चाललेल्या संपानंतर देशोधडीला लागलेल्या गिरणी कामगारांसाठी आधारवड ठरलेले, अनेक आंदोलनांचे साक्षीदार आणि गिरण्यांच्या जमिनींवर कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी झटणारे झुंजार कामगार नेते दत्ता इस्वलकर (Datta Iswalkar) यांचे बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जे. जे. रुग्णालयात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चाात पत्नी, चार मुले, नातवंडे असा परिवार आहे.
सविस्तर माहितीसाठी :- pudhari | lokmat | outlookindia | timesofindia
Web Title: Veteran trade unionist Datta Iswalkar dies