Wednesday, June 16, 2021

मुंबई पाऊस : पुढील पाच दिवस अधिक महत्वाचे!

८ जून च्या रात्रीपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार (Mumbai Rain) हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसात मुंबईतील अनेक सखोल भागात पाणी साचले. त्यामुळे नागरिकांची थोडी गैरसोय झाली. तसेच अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झाली होती. लोकल ट्रॅकवर पाणी साचून मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळेच मुंबई आणि कोकण किनापट्टीवर ‘रेड अर्लट’ (Red Alert) जारी करण्यात आला. अशातच हवामान खात्याने मुंबईकरांसाठी पुढील पाच दिवस अधिक महत्वाचे आहे असे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेत विनाकारण घराबाहेर पडू नये.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | marathi.abplive

Web Title: Warning Heavy Rain For Next 5 Days

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी