Tuesday, November 24, 2020
घर राष्ट्रीय दिवाळीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून नव्या योजनेची घोषणा!

दिवाळीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून नव्या योजनेची घोषणा!

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली आहे. दिल्लीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत अर्थव्यवस्था आणखी सुधारेल. त्याचबरोबर बँक क्रेडिटमध्ये 5.1 टक्के वाढ झाली. तर आरबीआयने भारतीय अर्थव्यवस्था चांगलं काम करत असल्याचा संकेत दिले आहेत, अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली. कोरोनाविरुद्ध लढणं हे सर्वात मोठं आव्हान होतं. आवश्यक उपाययोजना केल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सावरतेय आहे असंही निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे.

Kishor Sasane
I am Kishor sasane belong to nandedian. I am news content writer and article writer...
- Advertisment -

ताजी बातमी

कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्सची स्थापना

आम्ही सीरम इन्स्टिट्यूटशी सातत्याने बोलत आहोत | #UddhavThackeray #Maharashtra #CoronaVaccination #TaskForce

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

मुंबई ( महाराष्ट्र ) : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीला अजून दीड वर्षांचा कालावधी आहे. मात्र आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस...

100 देशांच्या राजदूतांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला देणार भेट!

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत चालला आहे. तर दूसरीकडे कोरोना लसीबाबतही वेगवान संशोधन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 देशांच्या...

माझ्या संगोपनाबाबत प्रश्न विचारण्याचा वडिलांना अधिकार नाही- जान सानू

मुंबई : बिग बॉसच्या शोमधून नुकतंच कुमार सानू यांचा मुलगा जान सानू घरातून बाहेर पडलाय. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने वडिलांच्या वक्तव्यावर नाराजी...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel