Tuesday, September 29, 2020
घर इतर मोठी दुर्घटना : ४५ भाविकांना घेऊन निघालेली बोट नदीत उलटली, तीन मृतदेह...

मोठी दुर्घटना : ४५ भाविकांना घेऊन निघालेली बोट नदीत उलटली, तीन मृतदेह हाती लागले

राजस्थानमधील कोटा (Rajasthan’s Kota) जिल्ह्यातील चंबळ नदीत  जवळपास ४५ भाविकांना घेऊन निघालेली बोट आज(बुधवार) सकाळी उलटल्याने एक मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत अद्यापपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार तीन भाविकांचे मृतदेह हाती लागले आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच १४ जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | republicworld | indiatvnews

Web Title : 10-14 People Missing As Boat Capsizes In Chambal River In Rajasthan’s Kota

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मानवतावादी कृती पुरस्काराने सोनू सूद सन्मानित

व्हर्ज्युअल कार्यक्रमात हा पुरस्कार सोनूला प्रदान करण्यात आला | #SonuSood #Honoured #SpecialHumanitarianActionAward

राज कपूर व दिलीपकुमार यांचे 100 वर्षे जुने घर विकत घेणार पाकिस्तान सरकार

या दोन दिग्गज कलावंतांचे बालपण येथे गेले | #dilipkumar #rajkapoor #pakistangovernment

केंद्र सरकारने नेमलेल्या तपास यंत्रणेने आत्तापर्यंतच्या तपासात काय दिवे लावले ? शरद पवार

आत्तापर्यंतच्या तपासात तर काही दिसून आले नाही | #SharadPawar #Sushantsinghrajput #CBI