घर इतर विशाखापट्टनममध्ये हिंदुस्तान शिपयार्डच्या कँपसमध्ये क्रेन कोसळून दहा जणांचा मृत्यू

विशाखापट्टनममध्ये हिंदुस्तान शिपयार्डच्या कँपसमध्ये क्रेन कोसळून दहा जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेश येथील विशाखापट्टनममध्ये (Visakhapatnam) हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडच्या कँपसमध्ये क्रेन कोसळल्याने (crane collapses) एक मोठा अपघात झाला आहे. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्रेनच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. अधिकारी आणि क्रेनचे ऑपरेटर्स क्रेनची तपासणी करत असताना हा अपघात झाला. तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कारण क्रेनखाली अजूनही काही लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | hindustantimes | livemint

Web Title : 10 die after massive crane collapses in Visakhapatnam shipyard

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हिंदू सेनेच्या कचाट्यात

हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही | #AkshayKumar #LaxmmiBomb #HinduSena

महाराष्ट्र : एका दिवसात ८ हजार १४२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #8142newcases

तब्बल 8 वर्षांनी अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर करतेय कमबॅक

सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे | #SonaliKhare #ColoursMarathi #Comeback
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel