घर इतर आसाम : पुरामध्ये तब्बल ११० जणांचा मृत्यू

आसाम : पुरामध्ये तब्बल ११० जणांचा मृत्यू

सततच्या पावसामुळे आसाममध्ये पूर आला आहे. आतापर्यंत तब्बल ११० लोकांचा मृत्यू झाला आहे. काल म्हणजेच १४ जुलै रोजी आसाममधील २४ जिल्ह्यांमध्ये २५ लाखांपेखा अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. तसेच राज्यात ३३ पैकी २४ जिल्ह्याना पुराचा फटका बसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | business-standard | hindustantimes

Web Title : 110 Death due to flood in Assam

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel