घर इतर गुजरात : २४ तासांत १ हजार १०१ नवीन कोरोना रुग्णांची वाढ

गुजरात : २४ तासांत १ हजार १०१ नवीन कोरोना रुग्णांची वाढ

गुजरात (Gujarat) येथे मागील २४ तासांत १ हजार १०१ नवीन कोरोना रुग्णांची (Coronavirus) वाढ झाली आहे. त्यामुळे आता संपूर्ण गुजरात मधील कोरोना बाधितांची एकूण संख्या ८६ हजार ७७९ इतकी झाली आहे. त्यातील २ हजार ८९७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ६९ हजार २२९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- hindustantimes | outlookindia | aninews

Web Title : 1,101 New Cases In Gujarat

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

एसटीची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द – अनिल परब

एसटीची हंगामी तिकीट दरवाढ रद्द करण्यात आली | #STBus #DiwaliSpecial #NoExtraPrice #AnilParab

मोदींचे ‘राजकीय गुरू’ – गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन

मोदी यांच्याबरोबर त्यांचे अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध होते | #NarendraModi #KeshubhaiPatel #Died

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १३५४ नवीन रुग्ण

आतापर्यंत ८८% रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronacases #1354newcases

भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानी लष्कर प्रमुखांचे पाय लटपटत होते

भीतीने पाकिस्तानने अभिनंदन यांची सुटका केल्याचा दावा | #India #Pakistan #AbhinandanVarthaman #Released
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel