घर इतर राजस्थान : २४ तासांत १ हजार २६४ नवीन कोरोना रुग्णांची वाढ

राजस्थान : २४ तासांत १ हजार २६४ नवीन कोरोना रुग्णांची वाढ

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, यामध्ये भारत तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान येथे मागील २४ तासांत १ हजार २६४ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता संपूर्ण राजस्थान मधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५७ हजार ४१४ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ४१ हजार ८१९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ८३३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- ndtv | bhaskar

Web Title : 1,264 New Corona Cases In Rajasthan

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी भागवण्यासाठी एसटी महामंडळ आगारं तारण ठेवणार!

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत | #AnilParab #STBus #loan

भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळून कोट्यावधींचे नुकसान

कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे | #Bhiwandi #CakeFactory #collapses
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel