घर इतर गुजरात : २४ तासांत १ हजार ३९० नवीन कोरोना रुग्णांची वाढ

गुजरात : २४ तासांत १ हजार ३९० नवीन कोरोना रुग्णांची वाढ

गुजरात (Gujarat) येथे मागील २४ तासांत १ हजार ३९० नवीन कोरोना रुग्णांची (Coronavirus) वाढ झाली आहे. त्यामुळे आता संपूर्ण गुजरात मधील कोरोना बाधितांची एकूण संख्या १ लाख ३७ हजर ३९४ इतकी झाली आहे. त्यातील ३ हजार ४५३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १ लाख १७ हजार २३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- timesnownews | outlookindia | abplive

Web Title : 1,390 New Cases In Gujarat

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

काजल अग्रवालच्या लग्नविधींना सुरुवात, हातावर रचली मेहंदी

30 ऑक्टोबरला विवाहबंधनात अडकणार | #KajalAggarwal #MehndiFunction #photo

कमल हासन यांच्यामुळे कोसळले नवाजुद्दीनला रडू, कारण…

मी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या | #NawazuddinSiddiqi #KamalHaasan

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ‘द व्हाइट टायगर’चा ट्रेलर प्रदर्शित

हा चित्रपट अरविंद अडिग यांच्या पुस्तकावर आधारित आहे | #TheWhiteTiger #Trailer #PriyankaChopra #RajkummarRao
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel