घर इतर तेलंगणा : २४ तासांत २ हजार १७६ नवीन कोरोना रुग्णांची वाढ

तेलंगणा : २४ तासांत २ हजार १७६ नवीन कोरोना रुग्णांची वाढ

तेलंगणा येथे मागील २४ तासांत २ हजार १७६ नवीन कोरोना रुग्णांची (Telangana Corona) वाढ झाली आहे. त्यामुळे आता संपूर्ण तेलंगणा मधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ७९ हजार २४६ इतकी झाली आहे. राज्यामध्ये एकूण १ हजार ७० जणांनी जीव गमावला आहे. तब्बल १ लाख ४८ हजार १३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- timesofindia | newindianexpress | telanganatoday

Web Title : 2176 new corona cases in Telangana

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : आज पंजाबसमोर कोलकाताचे आव्हान

सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल | #IPL2020 #KXIPvsKKR #TodaysMatch

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार २२२ नवीन रुग्ण

२ लाख २० हजार १६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1222newcases

ड्रग्ज खरेदी करताना टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला एनसीबीने रंगेहाथ पकडलं!

दोघांनाही 8 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी | #NCB #TVActress #PritikaChauhan

अजित पवार पुढील उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली । #AjitPawar #Coronavirus #BreachCandyHospital
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel