घर इतर तेलंगणा : २४ तासांत २ हजार २९६ नवीन कोरोना रुग्णांची वाढ

तेलंगणा : २४ तासांत २ हजार २९६ नवीन कोरोना रुग्णांची वाढ

तेलंगणा येथे मागील २४ तासांत २ हजार २९६ नवीन कोरोना रुग्णांची (AndhraPradesh Corona) वाढ झाली आहे. त्यामुळे आता संपूर्ण तेलंगणा मधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ७७ हजार ७० इतकी झाली आहे. राज्यामध्ये एकूण एक हजार ६२ जणांनी जीव गमावला आहे. तब्बल १ लाख ४६ हजार १३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- indianexpress | newindianexpress | timesofindia

Web Title : 2296 new corona cases in Telangana

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : राजस्थानपुढे पंजाबच्या किंग्सचे आव्हान

पंजाब आपल्या पुढच्या विजयासाठी उत्सुक | #IPL2020 #KXIPvsRR #TodaysMatch

कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी भागवण्यासाठी एसटी महामंडळ आगारं तारण ठेवणार!

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत | #AnilParab #STBus #loan

भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळून कोट्यावधींचे नुकसान

कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे | #Bhiwandi #CakeFactory #collapses
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel