आज म्हणजेच गुरुवारी आंध्र प्रदेश येथील विशाखापट्टणम येथील एका केमिकल कारखान्यातून विषारी वायूच्या गळतीमुळे सर्वत्र हाःहाकारी मजला आहे. या दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाला असून जवळपास २०० लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे आता त्या कारख्यान्यापासून तीन किलोमीटर पर्यंत असलेली ५ गावे रिकामी करण्यात आली आहे. डोकेदुखी, उलट्या आणि श्वासोच्छवासाचा लोकांना त्रास होत आहे. गॅस गळतीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
सविस्तर माहितीसाठी :- thequint | ndtv | zeenews | hindustantimes | livehindustan | navjivanindia