डेहराडून येथील एक इमारत कोसळली आहे. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कोसळलेल्या इमारतीखाली अनेक जण दबल्या गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सविस्तर माहितीसाठी :- pudhari | headlineenglish
Web Title : 3 rescued, 3 dead in Dehradun’s building collapse