घर इतर दिल्ली : ३ हजार २९२ नवीन कोरोना बाधितांची नोंद

दिल्ली : ३ हजार २९२ नवीन कोरोना बाधितांची नोंद

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच दिल्लीमध्ये काल २४ तासांत ३ हजार २९२ नवीन कोरोनाबाधित आढळण्याने तेथील कोरोना बाधितांची एकूण संख्या २ लाख ७१ हजार ११४ लाख इतकी झाली आहे. २ लाख ३६ हजार ६५१ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तसेच ५,२३५ जणांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- moneycontrol | hindustantimes | ndtv

Web Title : 3292 New Corona Cases In Delhi

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

काजल अग्रवालच्या लग्नविधींना सुरुवात, हातावर रचली मेहंदी

30 ऑक्टोबरला विवाहबंधनात अडकणार | #KajalAggarwal #MehndiFunction #photo

कमल हासन यांच्यामुळे कोसळले नवाजुद्दीनला रडू, कारण…

मी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या | #NawazuddinSiddiqi #KamalHaasan
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel