घर इतर दिल्ली हादरली, एका दिवसात करोनाचे ३५६ रुग्ण आढळले

दिल्ली हादरली, एका दिवसात करोनाचे ३५६ रुग्ण आढळले

करोना व्हायरसचे नवीन रुग्ण काही जिल्ह्यांमध्ये आढळले नसल्यानं दिलासा देणारी बातमी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती. पण रात्र होत गेली तशी दिल्लीतील आकड्यांनी चिंता वाढवली. दिल्तील आतापर्यंत सर्वात मोठा आकडा समोर आला आहे. दिल्ली सरकारने दिलेल्या माहितीनुसार २४ तासांत तब्बल ३५६ करोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीत करोना रुग्णांची एकूण संख्या ही १५१० इतकी झाली आहे. यापैकी १०७१ रुग्ण हे निझामुद्दीनमधील तबलीघी जमात मरकझशी संबंधित आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | timesofindia | news.abplive | indiatoday

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel