घर इतर दिल्ली : ३ हजार ८३४ नवीन कोरोना बाधितांची नोंद

दिल्ली : ३ हजार ८३४ नवीन कोरोना बाधितांची नोंद

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच दिल्लीमध्ये काल २४ तासांत ३ हजार ८३४ नवीन कोरोनाबाधित आढळण्याने तेथील कोरोना बाधितांची एकूण संख्या २ लाख ६० हजार ६२३ लाख इतकी झाली आहे. २ लाख २४ हजार ३७५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तसेच ५,१२३ जणांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- ndtv | thehindu | jagran | amarujala

Web Title : 3834 New Corona Cases In Delhi

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळून कोट्यावधींचे नुकसान

कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे | #Bhiwandi #CakeFactory #collapses

पुण्यात दिवसभरात १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू, नव्याने आढळले ३०३ रुग्ण

१ लाख ५० हजार ८२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #pune #Coronavirus #303newcases

बेस्ट पोस्टमन पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल अनंत क्षिरसागर यांचा वेळापूर येथे सत्कार !

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भारतीय डाक विभागातील सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथील उपडाकघर वेळापूर (पोस्ट ऑफिस) येथे कार्यरत असलेले पोस्टमन अनंत क्षिरसागर यांना भारत डाक...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel