Tuesday, December 1, 2020
घर इतर तमिळनाडू: २४ तासांत ३,९१४ कोरोना बाधितांची नोंद

तमिळनाडू: २४ तासांत ३,९१४ कोरोना बाधितांची नोंद

तामिळनाडू येथे मागील २४ तासांत ३ हजार ९१४ नवीन कोरोना रुग्णांची (Tamil Nadu Corona) वाढ झाली आहे. त्यामुळे आता संपूर्ण तामिळनाडू मधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ८७ हजार ४०० इतकी झाली आहे. त्यातील १० हजार ६४२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ६ लाख ३७ हजार ६३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- economictimes \ thehindubusinessline \ nyoooz

Web Title: 3,914 new corona cases in Tamil Nadu

- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ३ हजार ८३७ नवीन रुग्णांची नोंद

१६ लाख ८५ हजार १२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #3837newcases

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण

२ लाख ५६ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Mumbai #Coronavirus #646newcases

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel