Saturday, January 23, 2021
Home इतर भारतातील कोरोनाबाधितांची संख्या ४४२१ वर

भारतातील कोरोनाबाधितांची संख्या ४४२१ वर

भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून सध्या देशातील कोरोना बाधितांचा आकडा ४४२१ पार पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,४४२१ रुग्णांपैकी १४४५ रूग्ण हे तब्लिगींच्या धार्मिक कार्यक्रमातील असून काही त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या रूग्णांपैकी ७६ टक्के पुरूष आणि २४ टक्के महिला आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | indiatoday | timesofindia | dnaindia | news.abplive

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी