घर इतर तमिळनाडू: २४ तासांत ५,५३७ कोरोना बाधितांची नोंद

तमिळनाडू: २४ तासांत ५,५३७ कोरोना बाधितांची नोंद

तामिळनाडू येथे मागील २४ तासांत ५ हजार ५३७ नवीन कोरोना रुग्णांची (Tamil Nadu Corona) वाढ झाली आहे. त्यामुळे आता संपूर्ण तामिळनाडू मधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख ५२ हजार ६७४ इतकी झाली आहे. त्यातील ८ हजार ९४७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ४ लाख ९७ हजार ३७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- indianexpress | thehindu | nyoooz

Web Title : 5,537 new corona cases in Tamil Nadu

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळून कोट्यावधींचे नुकसान

कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे | #Bhiwandi #CakeFactory #collapses

पुण्यात दिवसभरात १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू, नव्याने आढळले ३०३ रुग्ण

१ लाख ५० हजार ८२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #pune #Coronavirus #303newcases

बेस्ट पोस्टमन पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल अनंत क्षिरसागर यांचा वेळापूर येथे सत्कार !

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भारतीय डाक विभागातील सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथील उपडाकघर वेळापूर (पोस्ट ऑफिस) येथे कार्यरत असलेले पोस्टमन अनंत क्षिरसागर यांना भारत डाक...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel