घर इतर तमिळनाडू: २४ तासांत ५,५४६ कोरोना बाधितांची नोंद

तमिळनाडू: २४ तासांत ५,५४६ कोरोना बाधितांची नोंद

तामिळनाडू येथे मागील २४ तासांत ५ हजार ५४६ नवीन कोरोना रुग्णांची (Tamil Nadu Corona) वाढ झाली आहे. त्यामुळे आता संपूर्ण तामिळनाडू मधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख ९१ हजार ९४३ इतकी झाली आहे. त्यातील ९ हजार ४५३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ५ लाख ३६ हजार २०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- thehindu | ANI | newindianexpress

Web Title : 5,546 new corona cases in Tamil Nadu

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

तुमचं अभिनंदन करायलाही मला लाज वाटतेय; नितीन गडकरी संतापले

२०११ मध्ये याची निविदा निघाली | #NitinGadkari #Slam #SeniorOfficers

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भडकली कंगना, म्हणाली…

त्यांच्या राज्यात खायला मिळत नाही | #KanganaRanaut #Tweet #UddhavThackeray

आयपीएल २०२० : आज पंजाबसमोर कोलकाताचे आव्हान

सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल | #IPL2020 #KXIPvsKKR #TodaysMatch

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार २२२ नवीन रुग्ण

२ लाख २० हजार १६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1222newcases
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel