घर इतर तमिळनाडू: २४ तासांत ५,५७२ कोरोना बाधितांची नोंद

तमिळनाडू: २४ तासांत ५,५७२ कोरोना बाधितांची नोंद

तामिळनाडू येथे मागील २४ तासांत ५ हजार ५७२ नवीन कोरोना रुग्णांची (Tamil Nadu Corona) वाढ झाली आहे. त्यामुळे आता संपूर्ण तामिळनाडू मधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख ८ हजार ५११ इतकी झाली आहे. त्यातील ८ हजार ४३४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ४ लाख ५३ हजार १६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- indianexpress | nyoooz | telanganatoday

Web Title : 5,572 new corona cases in Tamil Nadu

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हिंदू सेनेच्या कचाट्यात

हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही | #AkshayKumar #LaxmmiBomb #HinduSena

महाराष्ट्र : एका दिवसात ८ हजार १४२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #8142newcases

तब्बल 8 वर्षांनी अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर करतेय कमबॅक

सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे | #SonaliKhare #ColoursMarathi #Comeback
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel