घर इतर तमिळनाडू: २४ तासांत ५,६५९ कोरोना बाधितांची नोंद

तमिळनाडू: २४ तासांत ५,६५९ कोरोना बाधितांची नोंद

तामिळनाडू येथे मागील २४ तासांत ५ हजार ६५९ नवीन कोरोना रुग्णांची (Tamil Nadu Corona) वाढ झाली आहे. त्यामुळे आता संपूर्ण तामिळनाडू मधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख ९७ हजार ६०२ इतकी झाली आहे. त्यातील ९ हजार ५२० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ५ लाख ४१ हजार ८१९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- thehindu | uniindia | nyoooz

Web Title : 5,659 new corona cases in Tamil Nadu

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

काजल अग्रवालच्या लग्नविधींना सुरुवात, हातावर रचली मेहंदी

30 ऑक्टोबरला विवाहबंधनात अडकणार | #KajalAggarwal #MehndiFunction #photo

कमल हासन यांच्यामुळे कोसळले नवाजुद्दीनला रडू, कारण…

मी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या | #NawazuddinSiddiqi #KamalHaasan
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel