Tuesday, December 1, 2020
घर इतर दिल्ली : ५ हजार ६७३ नवीन कोरोना बाधितांची नोंद

दिल्ली : ५ हजार ६७३ नवीन कोरोना बाधितांची नोंद

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच दिल्लीमध्ये काल २४ तासांत ५ हजार ६७३ नवीन कोरोनाबाधित आढळण्याने तेथील कोरोना बाधितांची एकूण संख्या ३ लाख ७० हजार १४ इतकी झाली आहे. ३ लाख ३२ हजार २४० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तसेच ६,३९६ जणांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- ndtv | hindustantimes

Web Title: 5673 new coronavirus cases reported in Delhi

- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण

२ लाख ५६ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Mumbai #Coronavirus #646newcases

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....

च्यारवर्षात। महाराष्ट्रातील रस्त्यांचा बधकाकामासाठी 1 लाख कोटींची निधी

देशभरात सद्य:स्थितीत ४९ हजार ७४० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू असून त्यातील २० टक्के - ९ हजार २८३ किमी लांबीचे - रस्त्यांची बांधणी एकट्या...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel