घर इतर तमिळनाडू: २४ तासांत ५,६९२ कोरोना बाधितांची नोंद

तमिळनाडू: २४ तासांत ५,६९२ कोरोना बाधितांची नोंद

तामिळनाडू येथे मागील २४ तासांत ५ हजार ६९२ नवीन कोरोना रुग्णांची (Tamil Nadu Corona) वाढ झाली आहे. त्यामुळे आता संपूर्ण तामिळनाडू मधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख ६३ हजार ६९१ इतकी झाली आहे. त्यातील ९ हजार ७६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ५ लाख ८ हजार २१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- patrika | newindianexpress | thehindu

Web Title : 5,692 new corona cases in Tamil Nadu

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी भागवण्यासाठी एसटी महामंडळ आगारं तारण ठेवणार!

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत | #AnilParab #STBus #loan

भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळून कोट्यावधींचे नुकसान

कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे | #Bhiwandi #CakeFactory #collapses

पुण्यात दिवसभरात १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू, नव्याने आढळले ३०३ रुग्ण

१ लाख ५० हजार ८२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #pune #Coronavirus #303newcases
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel