Tuesday, September 29, 2020
घर इतर तमिळनाडू: २४ तासांत ५,६९७ कोरोना बाधितांची नोंद

तमिळनाडू: २४ तासांत ५,६९७ कोरोना बाधितांची नोंद

तामिळनाडू येथे मागील २४ तासांत ५ हजार ६९७ नवीन कोरोना रुग्णांची (Tamil Nadu Corona) वाढ झाली आहे. त्यामुळे आता संपूर्ण तामिळनाडू मधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख १४ हजार २०८ इतकी झाली आहे. त्यातील ८ हजार ५०२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ४ लाख ५८ हजार ९०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- indianexpress | thehindu | nyooz

Web Title : 5,697 new corona cases in Tamil Nadu

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारले – राहुल गांधी

योगी सरकारवर निशाणा साधत संतप्त प्रतिक्रिया दिली | #uttarpradesh #HathrasGangrape #RahulGandhi #tweet

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मानवतावादी कृती पुरस्काराने सोनू सूद सन्मानित

व्हर्ज्युअल कार्यक्रमात हा पुरस्कार सोनूला प्रदान करण्यात आला | #SonuSood #Honoured #SpecialHumanitarianActionAward

राज कपूर व दिलीपकुमार यांचे 100 वर्षे जुने घर विकत घेणार पाकिस्तान सरकार

या दोन दिग्गज कलावंतांचे बालपण येथे गेले | #dilipkumar #rajkapoor #pakistangovernment

केंद्र सरकारने नेमलेल्या तपास यंत्रणेने आत्तापर्यंतच्या तपासात काय दिवे लावले ? शरद पवार

आत्तापर्यंतच्या तपासात तर काही दिसून आले नाही | #SharadPawar #Sushantsinghrajput #CBI