घर इतर देश : २४ तासांत ६२ हजार २१२ कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देश : २४ तासांत ६२ हजार २१२ कोरोना बाधित रुग्णांची नोंद

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, कोरोनाबाधितांच्या संख्येत आता भारताने ब्राझीलला देखील मागे टाकले आहे. त्यामुळे भारत आता दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच देशात गेल्या २४ तासांत ६२ हजार २१२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच १ लाख १२ हजार ९९८ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच देशातील करोनाबाधित रुग्णांची एकूण ७४ लाख ३२ हजार ६८१ इतकी झाली आहे. ६५ लाख २४ हजार ५९६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र चिंताजनक बाब म्हणजे काल एका दिवसात ८३७ जणांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- livehindustan | outlookindia | amarujala

Web Title: 62,212 new cases of COVID-19 reported in the country in the last 24 hours

Swapnil Surwade
Author: Swapnil Surwade

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

अक्षयला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक | #AkshayKumar #LaxmmiBomb #TheKapilSharmaShow

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases

हृतिक रोशन म्हणतो, “डॉक्टर, मी तुमच्या या डान्स स्टेप्स शिकणार आणि एक दिवस…”

डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला | #HrithikRoshan #doctordance #Ghungaroo #PPEKit