Tuesday, December 1, 2020
घर इतर नोव्हेंबर महिन्यापासून कॉलेज सुरु होणार - युजीसीच्या बैठकीत निर्णय

नोव्हेंबर महिन्यापासून कॉलेज सुरु होणार – युजीसीच्या बैठकीत निर्णय

देशातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्राचे शैक्षणिक वर्ष अद्याप सुरु झालेले नाही. तसेच अंतिम वर्षांच्या परीक्षेचेही अजून काही नक्की झालेले नाही. अशातच आता विद्यार्थ्यांसाठी एक मोठी माहिती समोर आली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसीच्या बैठकीत कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष येत्या नोव्हेंबरपासून सुरू करावे, असा निर्णय या बैठकीत झाल्याचं समजतंय. तसेच जेईई-नीट परीक्षांचे निकाल लागेपर्यंत विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी, असा निर्णयही मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | mymahanagar

Web Title : Academic Year Will Start From November In Colleges Decision In Meeting Between Ministry Manpower Development And Ugc

- Advertisment -

ताजी बातमी

बारामतीत पुन्हा मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले

बारामतीत आज (मंगळवार) रोजी आलेल्या अहवालात बारामतीत एकूण 54 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे, यामध्ये शहरात 29 तर ग्रामीण भागात 25 रुग्ण सापडले आहेत....

दहावी-बारावीच्या परीक्षा यंदा उशिरा; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांना तसेच काही शिक्षकांनाही समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. सद्यस्थितीत तंत्रज्ञान व अध्ययन व अध्यापन...

नागपूरचे फॉरेन्सिक पथक डॉ. शीतल आमटेंच्या घरी दाखल, पुरावे शोधण्याचे प्रयत्न सुरु 

चंद्रपूर : आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल  आमटे-करजगी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी...

तोंडात गोळा कोंबून लाटण्याने पतीचा घेतला जीव

हरियाणाच्या (Hariyana) सोनीपत जिल्ह्यातील बांदे पुर गावात पत्नीने (wife) लाटण्याने मारून आपल्या पतीची हत्या केली. या घटनेत महिलेच्या प्रियकराने तिला साथ दिली. हत्या केल्यानंतर...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel