घर इतर डॉ. कफील खान यांची तत्काळ सुटका करा, हायकोर्टाचे आदेश

डॉ. कफील खान यांची तत्काळ सुटका करा, हायकोर्टाचे आदेश

दिल्लीत सीएए, एनआरसीविरोधात (CAA NRC) झालेल्या आंदोलनात भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी डॉ. कफील खान (Dr. Kafeel Khan) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता अलाहाबाद हायकोर्टाने डॉ. कफील यांच्या त्वरीत सुटकेचे आदेश मंगळवारी जारी केले आहेत. ते गेल्या 6 महिन्यांपासून मथुरा येथील जेलमध्ये कैद आहेत. अलाहाबाद हायकोर्टाने कफील यांच्या विरोधात लावलेले राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) अंतर्गत प्रतिबंधित करण्याचे प्रकरण सुद्धा रद्द केले आहे. त्यांच्या विरोधात रासुका लावणे आणि त्याची मर्यादा वाढवणे हे बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | headlinehindi | zeenews

Web Title: Allahabad court orders the release of Dr. Kafeel Khan immediately

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel