Friday, December 4, 2020
घर इतर आता मास्कलाच कोरोनाची लस समजा : केंद्रीय आरोग्यमंत्री

आता मास्कलाच कोरोनाची लस समजा : केंद्रीय आरोग्यमंत्री

दिल्लीत कोरोनाच्या (Coronavirus) संसर्गाची तिसरी लाट आली आहे. देशात कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाल्यापासून गुरुवारी दिल्लीत दिवसभरातील (Delhi) सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले. सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत ५,००० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनावर लस येण्यास अजून काही काळ जाणार असल्याने सध्या तोंडाला मास्क लावणे हीच लस माना, असा सल्ला दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Satyender Jain) यांनी दिला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- timesnownews

Web Title: As Delhi Records Highest Single Day Coronavirus Cases Health Minister Says Consider Mask As Vaccine 

- Advertisment -

ताजी बातमी

बीएचआर घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही; गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी बीएचआर सहकारी बँकेतील घोटाळा उघड करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया...

भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला- अशोक चव्हाण

मुंबई : पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे. आज या निवडणुकांची...

पुण्यात निकालाआधीच अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले!

पुणे : पुणे पदवीधर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यानुसार आता निकालांचा पहिला कल येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आघाडीवर असल्याचं...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel