जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसचा जन्म हा चीन मधून झाला आहे, आणि तो त्यांनी मुद्दाम घडवून आणला आहे असे अमेरिकेचे ठाम मत आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत अनेक जणांनी आपले प्राण गमावले आहे. अशातच आज दुपारी ५.१५ वाजता प्रख्यात ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन झाले आहे. अहमदाबादच्या अपोलो रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर असल्याची बातमी सूत्रांकडून मिळाली आहे. ते ८९ वर्षांचे होते.
सविस्तर माहितीसाठी :- economictimes | mumbaimirror | indiatvnews