घर इतर भगतसिंह जयंती: पंतप्रधान मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी वाहिली...

भगतसिंह जयंती: पंतप्रधान मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्यसैनिक भगतसिंह यांची जयंती (Bhagat Singh Birth Anniversary) साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल म्हणजेच रविवारी झालेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमामधून भगतसिंह यांचा उल्लेख केला होता. देशासह पंतप्रधान नरेंद्र मोदी,(Narendra Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, (Amit Shah) संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांसह अनेक दिग्गज नेत्यांना आज श्रद्धांजली वाहिली आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सुदर्शन पट्टनायक यांनीही भगतसिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- headlinehindi | jagran | livehindustan

Web Title : Bhagat Singh Birth Anniversary pm narendra modi, amit shah rajnath singh and many more paid tribute

Team Headline
Author: Team Headline

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

ही मालिका नेमकी कोणती आहे असा प्रश्न अनेकांना पडला | #ZeeMarathi #TuzyatJivRangala #GoingtoEnd #Soon

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

अक्षयला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक | #AkshayKumar #LaxmmiBomb #TheKapilSharmaShow

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases