घर इतर मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना कोरोनाची लागण

मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना कोरोनाची लागण

राज्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत (Corona) वाढ होताना दिसत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने राजकारणीकडे आपला मोर्चा वळवलेला दिसत आहे. जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अमित शहा, शिवराज सिंह चौहान इत्यादी नेत्यांसारख्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच भाजप नेत्या आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती (Uma Bharti) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | hindustantimes | economictimes | ndtv

Web Title : BJP Leader Uma Bharti Tested Corona Positive

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे निधन, भारताचा पहिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक आयसोटोप सेपरेटर केला विकसित

गोवारीकर यांनी १९५५ मध्ये आपल्या वैज्ञानिक कार्याचा प्रारंभ केला | #DrShankarraoGowarikar #Dead

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ११४५ नवीन रुग्ण

१० हजार २६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे | #Mumbai #Coronavirus #1145newcases

राम मंदिराचा प्रश्न सुटतो तर मराठा आरक्षणाचा का नाही? – अशोक चव्हाण

नांदेड (महाराष्ट्र ) : भारत देशात दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel