Monday, September 20, 2021

उत्तर प्रदेशात पोलीस अधिकाऱ्यांसमोर भाजपा कार्यकर्त्याने गोळ्या घालून केली हत्या

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) वाद झाल्याने एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशन दुकांनांसंबंधी बैठक सुरु असताना वाद निर्माण झाला आणि त्यानंतर हा प्रकार घडला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी घटनेची दखल घेतली असून घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा आदेश दिला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | ndtv | news.abplive

Web Title: Bjp Mla Aide Allegedly Shoots Man Dead In Uttar Pradesh After Dispute

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी