घर इतर सीबीएसई बोर्डाच्या १० वी, १२ वीच्या निकालाची तारीख जाहीर

सीबीएसई बोर्डाच्या १० वी, १२ वीच्या निकालाची तारीख जाहीर

सीबीएसई बोर्डाच्या (CBSE) इयत्ता १० वी आणि १२ वीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकवर्गाला दिलासा मिळाला आहे. १८ जुलै १२ वीच्या वर्गाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर १० वी इयत्तेचा निकाल १५ ते १७ जुलैदरम्यान जाहीर करण्यात येणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- marathi.abplive | jagran

Web Title : CBSE 10th and 12th class results will declare on july18

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : आज कोलकाता आणि चेन्नई आमने-सामने

कोलकातासाठी आजचा सामना जिंकणं फार गरजेचं | #IPL2020 #KKRvsCSK #TodaysMatch

पुणे: माजी नगरसेविकेच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद | #NitaRajput #Husband #Suicide #Pune

एसटीची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द – अनिल परब

एसटीची हंगामी तिकीट दरवाढ रद्द करण्यात आली | #STBus #DiwaliSpecial #NoExtraPrice #AnilParab

मोदींचे ‘राजकीय गुरू’ – गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन

मोदी यांच्याबरोबर त्यांचे अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध होते | #NarendraModi #KeshubhaiPatel #Died
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel