सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर, पुणे विभाग पहिल्या ५ मध्ये

0
145
निकाल

गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना उत्सुकता असलेला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा म्हणजेच सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात थोडी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. निकालात यंदा त्रिवेंद्रम विभागाने बाजी मारली असून पुणे ९८.०५ टक्के निकालासहित चौथ्या स्थानावर आहे. तर महाराष्ट्राचा निकाल ९८.५ टक्के लागला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | marathi.abplive

Web Title : CBSE Class 10 Exam Results Announced

Advertisement

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा