घर इतर दिवाळीच्या तोंडावर केंद्राने घेतला मोठा निर्णय; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी योजना

दिवाळीच्या तोंडावर केंद्राने घेतला मोठा निर्णय; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी योजना

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सोमवारी मोठी घोषणा केली. सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहक मागणी वाढावी यासाठी केंद्र सरकार (Centre Government) खर्च उचलणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एलटीसी कॅश व्हाऊचर आणि विशेष १० हजार फेस्टिव्हल अॅडव्हान्स स्किम लाँच करण्यात आली आहे. करोना संकटामुळे ग्राहक मागणी वाढण्यासाठी संघर्ष करत असलेल्या अर्थव्यवस्थेला यामुळे चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | divyamarathi | news18

Web Title: Centre Announces Travel Voucher, Festival Scheme for Govt Employees to Raise Spending

Shrutika Kasar
Author: Shrutika Kasar

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

अक्षयला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक | #AkshayKumar #LaxmmiBomb #TheKapilSharmaShow

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases

हृतिक रोशन म्हणतो, “डॉक्टर, मी तुमच्या या डान्स स्टेप्स शिकणार आणि एक दिवस…”

डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला | #HrithikRoshan #doctordance #Ghungaroo #PPEKit